ಅರ್ಥ : साचलेल्या पाण्याने भरलेला खड्डा.
ಉದಾಹರಣೆ :
डबक्यात बेडूक ओरडत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डुरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आपोआप तयार झालेले तळे.
ಉದಾಹರಣೆ :
शीला डबक्यातून पाणी आणून झाडांना घालत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
डबके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabke samanarthi shabd in Marathi.