ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीस तिचे मूळ स्थान वा पद ह्यांवरून काढून टाकणे वा हाकलून लावणे.
ಉದಾಹರಣೆ : पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. पंतप्रधानांनी देवीलाल ह्यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्धचंद्र, हकालपट्टी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी को दंड आदि के रूप में किसी स्थान,क्षेत्र आदि से हटाकर बाहर या दूर करने की क्रिया।
ಸ್ಥಾಪನೆ
डच्चू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dachchoo samanarthi shabd in Marathi.