ಅರ್ಥ : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे, निश्चित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पक्के करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरविणे, निर्णय घेणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी बात या कार्य आदि के औचित्य या अनौचित्य पर विचार कर, उसके ठीक या उचित होने का निश्चय करना।
श्याम ने निर्धन छात्रों को पढ़ाने का निर्णय लिया।ಅರ್ಥ : निर्धारित करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।ಅರ್ಥ : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने मला खोटे ठरविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोषित करणे, ठरविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठरविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई बात आदि ठहराने या निश्चित करने की क्रिया।
चौदह सितम्बर को कवि सम्मेलन का निर्धारण किया गया था।ठरवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tharvane samanarthi shabd in Marathi.