ಅರ್ಥ : एखाद्यावर आपल्या व्यंगयुक्त गोष्टींनी आघात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने सर्वजण रितूला टोमणे मारत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टोला मारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को अपनी व्यंगपूर्ण बातों से मर्माहत करना।
परीक्षा में अच्छा परिणाम न मिलने के कारण सभी रितु पर कटाक्ष कर रहे थे।ಅರ್ಥ : अप्रत्यक्षरित्या एखाद्यास ऐकविण्यासाठी जोराने एखादी व्यंगात्मक गोष्ट बोलण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची टोमणे मारण्याची सवय काही जात नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोपरखळी मारणे, टोला मारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
परोक्ष रूप से किसी को सुनाने के लिए जोर से कोई व्यंग्यपूर्ण बात कहने की क्रिया।
वह अपने व्यंग्य करने की आदत से बाज नहीं आती।टोमणा मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tomnaa maarne samanarthi shabd in Marathi.