ಅರ್ಥ : जबड्याच्या आतील वरचा गोलाकार भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तालूचा शेवटचा भाग म्हणजे पडजीभ
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तालू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The upper surface of the mouth that separates the oral and nasal cavities.
palate, roof of the mouthಅರ್ಥ : डोक्याच्या वरचा पुढचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग.
ಉದಾಹರಣೆ :
आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नवजात बच्चे के सिर का अग्र ऊपरी भाग जो थोड़ा कोमल होता है।
माँ शिशु के तालू पर बार-बार तेल थोप रही है।Any membranous gap between the bones of the cranium in an infant or fetus.
fontanel, fontanelle, soft spotटाळू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taaloo samanarthi shabd in Marathi.