ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ टाकी ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

टाकी   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.

ಉದಾಹರಣೆ : मजूर छिन्नीने दगड तासत होते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : छिणी, छिन्नी, टंक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पत्थर आदि काटने का लोहे का एक हस्तोपकरण।

लुहार छेनी और हथौड़ी से सिल छिन रहा है।
छेनी, तक्षणी, पत्रपरशु

An edge tool with a flat steel blade with a cutting edge.

chisel

ಅರ್ಥ : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.

ಉದಾಹರಣೆ : ही टाकी स्वच्छ आहे

೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा.

ಉದಾಹರಣೆ : गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टांकी, टांके, टाके


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

+जल संचयन हेतु चट्टान को खोदकर बनाया हुआ कुएँ से कम गहरा गड्ढा।

किले में जगह-जगह टाँकी खोदने का काम चालू है।
टंकी, टाँकी, टांकी
೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : मुख्यत्वे लाल रंगाची, ज्यात गॅस भरून लोकांना पुरवला जातो ती टाकी.

ಉದಾಹರಣೆ : ही टाकी रिकामी आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गॅस, सिलेंडर

೫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.

ಉದಾಹರಣೆ : टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

तरल पदार्थ या गैस रखने का एक कुंडनुमा ढक्कनदार बरतन।

टंकी में पानी भर कर रख दो क्योंकि कल पानी नहीं आएगा।
टंकी, टाँकी, टांकी

A large (usually metallic) vessel for holding gases or liquids.

storage tank, tank
೬. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

ಅರ್ಥ : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.

ಉದಾಹರಣೆ : मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वाहन में बना वह पात्र जिसमें ईंधन आदि भरा होता है।

इस कार की टंकी में एक छेद हो गया है।
टंकी, टैंक

A large (usually metallic) vessel for holding gases or liquids.

storage tank, tank

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

टाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakee samanarthi shabd in Marathi.