ಅರ್ಥ : दैवतेच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
अण्णांनी सोनाराकडून अंबाबाईचा एक चांदीचा टाक करून घेतला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टांक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धातु की चद्दर पर बना हुआ देवता या पूर्वज का ठप्पा या छाप।
पिताजी ने सुनार से अंबाबाई देवी का एक चांदी का टाँक बनवाकर लिया।टाक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taak samanarthi shabd in Marathi.