ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वस्तूची एक बाजू एका ठिकाणी अडकवून वस्तू लोंबत ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ : ही चौकट त्या खुंटीला टांग.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकवणे, अडकवणे, लटकवणे, लटकावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
नीचे से किसी ऊँचे आधार पर इस प्रकार टिकाना कि टिके या अड़े हुए छोर के अतिरिक्त और सब भाग अधर में हों।
Hang freely.
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.
ಉದಾಹರಣೆ : भिंतीवर एक रशी लोंबत होती
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लटकणे, लोंबकळणे, लोंबणे, लोंबवणे
ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।
ಸ್ಥಾಪನೆ
टांगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taangne samanarthi shabd in Marathi.