ಅರ್ಥ : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उडाणटप्पूपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
व्यर्थ इधर-उधर घूमने की क्रिया, अवस्था या भाव।
वह कुछ काम-धाम करने की बजाय दिन-भर आवारागर्दी करता रहता है।टवाळकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tavaalkee samanarthi shabd in Marathi.