ಅರ್ಥ : विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश.
ಉದಾಹರಣೆ :
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्याची मर्यादा.
ಉದಾಹರಣೆ :
वाघ टप्प्यात येताच शिकार्याने गोळी झाडली
ಅರ್ಥ : एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात.
ಉದಾಹರಣೆ :
लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का गाना जिसमें गले से स्वरों के बहुत छोटे-छोटे हिस्से विशेष प्रकार से निकाले जाते हैं।
लखनऊ के गुलाम नबी शोरी ने टप्पे का प्रचलन किया था।ಅರ್ಥ : फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर.
ಉದಾಹರಣೆ :
चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी उछाली या फेंकी गई चीज द्वारा एक बार में पार की गई दूरी या फासला।
गेंद का टप्पा बल्लेबाज़ के पैर के बहुत पास था।ಅರ್ಥ : एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश.
ಉದಾಹರಣೆ :
इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी घटना, काम या घटनाओं की श्रृंखला का कोई विशिष्ट अंग या अंश।
भवन निर्माण योजना का पहला चरण समाप्त हो चुका है।टप्पा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tappaa samanarthi shabd in Marathi.