ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दोन झाडांना बांधावयाचा,जाड दोर्यांचा जाळीदार टांगता बिछाना.
ಉದಾಹರಣೆ : दादा बागेत झोपाळ्यावर लवंडून पुस्तक वाचतो आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हॅमक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह झूला जो रस्सियों की जालियों से बुना गया हो और जिसे दो पेड़ों या खंभों के बीच बाँधा जाए।
A hanging bed of canvas or rope netting (usually suspended between two trees). Swings easily.
ಅರ್ಥ : झाडाला वा छताला दोर बांधून तयार केलेले झोका घेण्याचे साधन.
ಉದಾಹರಣೆ : श्रावणात मुले झोपाळे बांधून खेळतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झुला, दोला, हिंदोळा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
पेड़ या छत आदि से लटकाई हुई रस्सियाँ आदि जिसमें तख्ता आदि बँधा रहता है और इस पर बैठकर झूलते हैं।
ಸ್ಥಾಪನೆ
झोपाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhopaalaa samanarthi shabd in Marathi.