ಅರ್ಥ : वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा.
ಉದಾಹರಣೆ :
फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.
ಅರ್ಥ : वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(geology) the mechanical process of wearing or grinding something down (as by particles washing over it).
eating away, eroding, erosion, wearing, wearing awayझीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jheej samanarthi shabd in Marathi.