ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.
ಉದಾಹರಣೆ : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झिंगी, झिंजी, झिटी, झिपरी
ಅರ್ಥ : पसरलेल्या केसांची बट.
ಉದಾಹರಣೆ : भांडणात बायकांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झिंगी, झिंजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सिर के बड़े-बड़े बालों का समूह।
A strand or cluster of hair.
ಅರ್ಥ : संपूर्ण जाति की एक रागिणी.
ಉದಾಹರಣೆ : झिंझोटी दिवसाच्या चौथ्या प्रहरी गायली जाते.
सम्पूर्ण जाति की एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
ಸ್ಥಾಪನೆ
झिंझोटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhinjhotee samanarthi shabd in Marathi.