ಅರ್ಥ : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Establish a rapport or relationship.
The President of this university really connects with the faculty.ಅರ್ಥ : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.
ಉದಾಹರಣೆ :
हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।
हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।Cause to be attached.
attachजोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodne samanarthi shabd in Marathi.