ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अजमावणे, परीक्षा करणे, पारखणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचे वजन माहित करून घेण्यासाठी तिला तराजूवर ठेऊन मापणे.
ಉದಾಹರಣೆ :
दुकानदाराने धान्याचे वजन केले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जोखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jokhne samanarthi shabd in Marathi.