ಅರ್ಥ : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
ಉದಾಹರಣೆ :
तंबोरा कसा छान लागला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लागणे
ಅರ್ಥ : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.
ಉದಾಹರಣೆ :
यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..
ಅರ್ಥ : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.
ಉದಾಹರಣೆ :
अता कुठे तीन पाने जुळली.
ಅರ್ಥ : घटकांनी मिळून तयार होणे.
ಉದಾಹರಣೆ :
बोलता बोलता पद्य जुळले.
ಅರ್ಥ : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.
ಉದಾಹರಣೆ :
वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.
ಅರ್ಥ : मत जुळणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Have smooth relations.
My boss and I get along very well.ಅರ್ಥ : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.
ಉದಾಹರಣೆ :
कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।
इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।जुळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julne samanarthi shabd in Marathi.