ಅರ್ಥ : ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड.
ಉದಾಹರಣೆ :
आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंद, जास्वंदी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक मझोले आकार का पेड़ जिसमें लाल फूल लगते हैं।
माली उपवन में गुड़हल लगा रहा है।Any plant of the genus Hibiscus.
hibiscusಅರ್ಥ : जास्वंदीचे फूल.
ಉದಾಹರಣೆ :
गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंद, जास्वंदी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मझोले आकार के पेड़ से प्राप्त एक फूल जो लाल रंग का होता है।
माँ मंदिर में चढ़ाने के लिए गुड़हल तोड़ रही है।जासवंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaasavand samanarthi shabd in Marathi.