ಅರ್ಥ : एखाद्यास सुप्त वा झोप आदी अवस्थांमधून भानावर आणणे वा जागे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने गाढ झोपेतून त्याला अजिबात जागे केले नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या बर्या-वाईटपणाविषयीची जाणीव करून देणे.
ಉದಾಹರಣೆ :
वैद्यांनी मुलांच्या आहाराविषयी पालकांना सावध केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सतर्क करणे, सावध करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सावधान या होशियार करना।
माँ-बाप बच्चों को गलतियाँ न करने के लिए हमेशा चेताते हैं।Notify of danger, potential harm, or risk.
The director warned him that he might be fired.जागे करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaage karne samanarthi shabd in Marathi.