ಅರ್ಥ : झोपेत नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
ಉದಾಹರಣೆ :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागा
जागृत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagrit samanarthi shabd in Marathi.