ಅರ್ಥ : पाण्यात घेतलेली जिवंत समाधी.
ಉದಾಹರಣೆ :
संत एकनाथांनी जलसमाधी घेतली होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाण्यात बुडून नाहीसे होण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
जहाज वादळात खडकावर आदळले आणि सर्व प्रवाशांना जलसमाधी मिळाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जलसमाधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalasmaadhee samanarthi shabd in Marathi.