ಅರ್ಥ : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.
ಉದಾಹರಣೆ :
हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जलप्रलय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जगबुडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jagbudee samanarthi shabd in Marathi.