ಅರ್ಥ : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
ಉದಾಹರಣೆ :
आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बांधणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जखडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jakhdane samanarthi shabd in Marathi.