ಅರ್ಥ : युद्ध, वादविवाद, कटू गोष्टी ह्यांसारख्या गोष्टींची सुरुवात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अमेरिकेने इराकसोबत युद्ध का छेडले?
महाराष्ट्रात हे आंदोलन प्रथमच छेडले गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : छेडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छेडले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhedle jaane samanarthi shabd in Marathi.