ಅರ್ಥ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
ಉದಾಹರಣೆ :
मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवसान, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिंमत, हिम्मत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन की वह दृढ़ता जो कोई बड़ा काम करने में प्रवृत्त करती है या जिसके कारण हम निडर होकर किसी खतरे आदि का सामना करते हैं।
साहस हो तो अकेले में आकर मिलो।छाती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhaatee samanarthi shabd in Marathi.