ಅರ್ಥ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आच्छादणे, घालणे, मांडव घालणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।ಅರ್ಥ : सावलीच्या ठिकाणी एखादे आच्छादन घालणे किंवा एखादी रचना उभी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकरी झोपडीला छप्पर घालत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
छाया के लिए किसी स्थान पर कोई आवरण डालकर या कोई रचना खड़ी कर उसे ढकना।
किसान अपनी झोपड़ी का छाजन छा रहा है।छप्पर घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhappar ghaalne samanarthi shabd in Marathi.