ಅರ್ಥ : उपजीविकेच्या वा सामाजिकतेच्या दृष्टीने आवश्यक नसलेली, पण सुखावह वाटणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
तो चैन म्हणून शिकार करतो.
ಅರ್ಥ : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
ಉದಾಹರಣೆ :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आराम, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.चैन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chain samanarthi shabd in Marathi.