ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : दाबून अगदी चुरा करणे.
ಉದಾಹರಣೆ : मुलांनी दिलेली फुले त्यांनी पायाखाली चुरडली.
ಅರ್ಥ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
ಉದಾಹರಣೆ : पायाखाली मुंगी चिरडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
ಸ್ಥಾಪನೆ
चुरडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. churdane samanarthi shabd in Marathi.