ಅರ್ಥ : कामाची टाळवाटाळव करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
कामचुकार व्यक्ती नेहमीच काम न करण्याचे बहाणे शोधत असतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कामचुकवू, कामचुकव्या, कामचुकार, कामचुकारू, कामचोर, चुकारतट्टु
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वाट चुकलेला.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचा चुकार पाडा काल रात्री सापडला.
चुकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chukaar samanarthi shabd in Marathi.