ಅರ್ಥ : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चित्रावती, चित्रावथी, चित्राहुति
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।चित्राथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitraathee samanarthi shabd in Marathi.