ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.
ಉದಾಹರಣೆ : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिटोरा, चिठी, चिठ्ठी, टाचण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।
ಸ್ಥಾಪನೆ
चिटोरे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chitore samanarthi shabd in Marathi.