ಅರ್ಥ : चार या झाडाच्या फळाची बी.
ಉದಾಹರಣೆ :
चारोळ्यांचे तेल थंड असून ते बदामाच्या तेलाप्रमाणे औषधात वापरतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिरोंजी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A hard-shelled seed consisting of an edible kernel or meat enclosed in a woody or leathery shell.
edible nutಅರ್ಥ : मोहाच्या पानासारखी मोठी व लांबट पाने असलेला एक पानझडी वृक्ष.
ಉದಾಹರಣೆ :
चारोळीच्या सालीतून पाझरणारा डिंक अतिसारावर वापरतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeचारोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaarolee samanarthi shabd in Marathi.