ಅರ್ಥ : शब्दांचा उच्चार नीट न करू शकल्यामुळे मध्ये-मध्ये काही शब्द थांबून थांबून बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
नंदू बोलताना अडखळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडखळणे, अडखळत बोलणे, चाचरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चांचरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaanchrane samanarthi shabd in Marathi.