ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणी गोळा केलेला वस्तुंचा समुह.
ಉದಾಹರಣೆ :
सुरेशने लाकडांच्या ढिगाला आग लावली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एकावर एक असा व्यवस्थित रचलेल्या गोष्टींचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
माझी लेखणी त्या पुस्तकांच्या चवडीवर आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चवड
चळत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chalat samanarthi shabd in Marathi.