ಅರ್ಥ : ज्यात आतून पोकळ असलेल्या वस्तूच्या तोंडावर चामडे इत्यादींचा पातळ पडदा ताणून बसवलेला असतो आणि त्या पडद्यावर आघात करून ध्वनी निर्माण केला जातो असा वाद्याचा एक प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
तबला, मृदंग ही अवनद्धवाद्ये आहेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अवनद्धवाद्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह वाद्य जो चमड़े से मढ़ा हुआ हो।
ढोल एक थाप वाद्य है।A musical instrument in which the sound is produced by one object striking another.
percussion instrument, percussive instrumentचर्मवाद्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charmavaady samanarthi shabd in Marathi.