ಅರ್ಥ : एक प्रकारची दीप्ती.
ಉದಾಹರಣೆ :
त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते.
नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ओज, चकाकी, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक तरह का प्रकाश।
उसके चेहरे की चमक स्पष्ट झलक रही थी।ಅರ್ಥ : तेजस्वी असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्या चेहर्यावर एक अनोखे तेज होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तेज, तेजस्वीपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चमक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chamak samanarthi shabd in Marathi.