ಅರ್ಥ : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
ಉದಾಹರಣೆ :
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।ಅರ್ಥ : जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Game equipment consisting of a wheel with slots that is used for gambling. The wheel rotates horizontally and players bet on which slot the roulette ball will stop in.
roulette wheel, wheelचक्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakree samanarthi shabd in Marathi.