ಅರ್ಥ : घोटून घोटून, घासून गुळगुळीत केलेला.
ಉದಾಹರಣೆ :
हे पुस्तक छान घोटीव कागदावर छापले आहे.
ಅರ್ಥ : मेहनत घेऊन चांगले काढलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तिचे अक्षर चांगले घोटीव आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
घोटीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghoteev samanarthi shabd in Marathi.