ಅರ್ಥ : बसके डोळे, आकडीसारखी काळी चोच असलेला, सुमारे ६१ सेमी. लांबीचा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
घारीची दृष्टी तीक्ष्ण असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घार, नागरी घार, भिगरी घार, लालपाखी घार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of several small graceful hawks of the family Accipitridae having long pointed wings and feeding on insects and small animals.
kiteघारड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaarad samanarthi shabd in Marathi.