ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : तेल काढण्याचे यंत्र.
ಉದಾಹರಣೆ : शेतकqयाने घाण्याला बैल जुंपले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घाणी, चरक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
तेल या गन्ना आदि पेरने का यंत्र।
ಅರ್ಥ : एका वेळी जाते, गिरणी, घाणा इत्यादींमध्ये घालावयाचा घास, परिमाण.
ಉದಾಹರಣೆ : आईने सकाळी आठ घाणे ज्वारी दळली
किसी वस्तु की उतनी मात्रा जितनी एक बार में कड़ाही, कोल्हू, चक्की आदि में तलने, पेरने, पीसने आदि के लिए डाली जाय।
ಸ್ಥಾಪನೆ
घाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaanaa samanarthi shabd in Marathi.