ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
ಉದಾಹರಣೆ : घाऊक मालाच्या खरेदीवर विशेष सवलत दिली जाईल.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकठोक, ठोक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक साथ बहुत-सा।
ಅರ್ಥ : मोठ्या प्रमाणात माल खरेदी किंवा विक्रीचे काम.
ಉದಾಹರಣೆ : भाजीपाल्याचे घाऊकचे दर सध्या वाढले आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ठोक
एक साथ बहुत सा या इकट्ठा माल खरीदने या बेचने का काम।
ಸ್ಥಾಪನೆ
घाऊक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaaook samanarthi shabd in Marathi.