ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
ಉದಾಹರಣೆ : कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घडविणे, बनवणे, बनविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
कोई चीज़ बनाने के लिए उसकी सामग्री साँचे में डालकर उसको तैयार करना।
ಅರ್ಥ : एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे.
ಉದಾಹರಣೆ : तो मुर्तिकार मुर्ती घडवित आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
काट-छाँटकर या और किसी प्रकार काम की चीज़ बनाना।
Create by shaping stone or wood or any other hard material.
ಸ್ಥಾಪನೆ
घडवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadvane samanarthi shabd in Marathi.