ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : मनाचा निश्चितपणा.
ಉದಾಹರಣೆ : मी यशस्वी होईनच असा मला भरवसा आहे कपड्याचा रंग जाणार नाही ह्याची हमी कोण देईल?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खातरजमा, खात्री, निश्चिती, भरवसा, भरोसा, विश्वास, हमी
ಅರ್ಥ : एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देणे.
ಉದಾಹರಣೆ : राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : साक्ष, साक्ष्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी घटना आदि के बारे में किसी के सामने यह कहने की क्रिया कि हाँ, ऐसा ही हुआ या नहीं हुआ है या ऐसा है या नहीं है।
ಸ್ಥಾಪನೆ
ग्वाही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gvaahee samanarthi shabd in Marathi.