ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गोमुख ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गोमुख   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जिच्या तोंडावाटे पाणी बाहेर वाहून येण्याची व्यवस्था केलेली असते ती गाईच्या तोंडाची दगडी वा धातूची प्रतिमा.

ಉದಾಹರಣೆ : देवळामागच्या गोमुखातून अभिषेकाचे पाणी बाहेरच्या कुंडात सोडतात.

೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.

ಉದಾಹರಣೆ : गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोमुखी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गंगोत्री में गाय के मुख के समान वह स्थान जिसमें से गंगा का उद्गम होता है।

गोमुखी में से बराबर गंगा की धारा निकलती रहती है।
गोमुख, गोमुखी
೩. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : गाईच्या मुखाप्रमाणे असलेला एक शंख.

ಉದಾಹರಣೆ : पुजारीजी गोमुख वाजवत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गाय के मुख के आकार का एक शंख।

पुजारीजी गोमुख बजा रहे हैं।
गोमुख

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

गोमुख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gomukh samanarthi shabd in Marathi.