ಅರ್ಥ : चिकटवण्यासाठी वापरला जाणारा एक चिकट पातळ पदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने गोंद लावून फाटलेले पात चिकटवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : डिंक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Any of various polysaccharides obtained by hydrolysis of starch. A tasteless and odorless gummy substance that is used as a thickening agent and in adhesives and in dietary supplements.
dextrinಅರ್ಥ : वृक्षातून निघणारा रस.
ಉದಾಹರಣೆ :
काही वृक्षांचा गोंद हा औषध म्हणून वापरतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A watery solution of sugars, salts, and minerals that circulates through the vascular system of a plant.
sapಅರ್ಥ : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
ಉದಾಹರಣೆ :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोळ, खळ, चिकी, राप
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।गोंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gond samanarthi shabd in Marathi.