ಅರ್ಥ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.
ಉದಾಹರಣೆ :
नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरकणे, गुरगुरणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गुरुगुरुणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurugurune samanarthi shabd in Marathi.