ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गरळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गरळ   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.

ಉದಾಹರಣೆ : समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जहर, विख, विष, वीख


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह पदार्थ जिसके खाने या शरीर में पहुंचने से बेचैनी होती है और कभी-कभी प्राणी मर जाता है।

समुद्र मंथन से प्राप्त विष को भगवान शंकर पी गए।
अल, गरल, जंगुल, जहर, ज़हर, धूलक, फणि, भूगर, , माहुर, विष

Any substance that causes injury or illness or death of a living organism.

poison, poisonous substance, toxicant
೨. नाम / समूह

ಅರ್ಥ : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.

ಉದಾಹರಣೆ : जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गरळी

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : कटु शब्दात केली जाणारी निंदा.

ಉದಾಹರಣೆ : आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।

गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।
कड़ी निंदा, कड़ी निन्दा

A speech of violent denunciation.

broadside, philippic, tirade

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.