ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : भोजनाच्यावेळी पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे विशिष्ट आकाराचे भांडे.
ಉದಾಹರಣೆ : लोट्यातून पाणी पेल्यासारख्या भांड्यात ओतून पितात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडवा, तांब्या, लोटा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पानी रखने का धातु का एक गोल बरतन।
A globular water bottle used in Asia.
ಅರ್ಥ : तोडी असलेला एक प्रकारचा लोटा.
ಉದಾಹರಣೆ : मौलवी साहेब गडूने पाणी पित आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गडवा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
एक प्रकार का लोटा जिसमें पानी गिराने के लिए बतख के गले के समान एक नली लगी रहती है।
ಸ್ಥಾಪನೆ
गडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gadoo samanarthi shabd in Marathi.