ಅರ್ಥ : स्वच्छ नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशुद्ध, अस्वच्छ, गदळ, गलिच्छ, घाण, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.गचाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gachaal samanarthi shabd in Marathi.