ಅರ್ಥ : सुगरणीचे घरटे.
ಉದಾಹರಣೆ :
खोप्यात सुगरणीची पिले आहेत.
खोपा दिसायला खूप सुंदर असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेला बुचडा.
ಉದಾಹರಣೆ :
तिने खोप्यावर मोगर्याची वेणी माळली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खोपा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khopaa samanarthi shabd in Marathi.