ಅರ್ಥ : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विभाग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.ಅರ್ಥ : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
ಉದಾಹರಣೆ :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ब्युरो
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An administrative unit of government.
The Central Intelligence Agency.ಅರ್ಥ : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकाऊंट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.ಅರ್ಥ : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
ಉದಾಹರಣೆ :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।
नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।खाते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaate samanarthi shabd in Marathi.